Marathi News> मनोरंजन
Advertisement

कथेपेक्षा बोल्ड सीनमुळे चर्चेत ही वेब सीरीज, पाहण्यापूर्वी गोपनीयतेची काळजी घ्या

वेब सीरीजमधील इंटिमेट सीनमुळे ही वेब सीरीज चर्चेत आहे.

कथेपेक्षा बोल्ड सीनमुळे चर्चेत ही वेब सीरीज, पाहण्यापूर्वी गोपनीयतेची काळजी घ्या

मुंबई : OTT प्लॅटफॉर्मचे युग सुरु झाले आहे. लोक आता घरबसल्या त्यांच्या आवडीनुसार वेब सीरीज आणि चित्रपट पाहत आहेत. पण या सोबतच ओटीटीवर बोल्ड कंटेंट देखील मोठ्या प्रमाणात येत आहे. काही वेब सिरीज अशा आहेत ज्या तुम्ही कुटुंबासमोर ओपन ही करु शकणार नाहीत. कारण त्या बोल्डनेसने भरलेल्या आहेत. 

'चरमसुख लाईव्ह स्ट्रीमिंग' ही देखील अशीच एक बोल्ड सीरीज आहे, जी कुटुंबासह पाहू शकणार नाहीत. 'चरमसुख लाइव्ह स्ट्रीमिंग' वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. 

fallbacks

वेब सीरीजमध्ये मुस्कान अग्रवाल, राजेश रमण आणि धीरज नारंग यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. ही वेब सीरीज कथेपेक्षा इंटिमेट सीन्ससाठी चर्चेत आहे. अशा परिस्थितीत ही मालिका पाहण्यापूर्वी तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या.

मुस्कान अग्रवालने 'चरमसुख लाईव्ह स्ट्रीमिंग' वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे सीन्स दिले आहेत, जे तुम्ही कुटुंबासह अजिबात पाहू शकत नाही.

'चरमसुख' वेब सीरिजचे अनेक सीझन रिलीज झाले आहेत, पण सगळेच इंटिमेट सीन्सने भरलेले आहेत. ही सीरीज आजकाल चर्चेत आहे, पण घरच्यांसमोर किंवा मुलांसमोर चुकूनही ती ओपन करु नका.

fallbacks

ही वेब सिरीज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बनवली आहे.

Read More