Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : कुर्ता पजामा घालून गणपतीची पूजा करताना तैमूर

फोटो अतिशय लोकप्रिय 

VIDEO : कुर्ता पजामा घालून गणपतीची पूजा करताना तैमूर

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी स्टार किड तैमूर अली खान मीडियात अतिशय लोकप्रिय आहे. तैमूरचा प्रत्येक लूक आणि अंदाज कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सोशल मीडियावर तैमूरचे फोटो अतिशय लोकप्रिय होत आहे. मुंबईत गणेश उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूड कलाकारांमध्ये गणेशोत्सव आनंदात साजरा केला जातो. 

तैमूर देखील आपल्या आजीच्या घरी गणपती पूजा करण्यासाठी गेला होता. मामा आदिकने इंस्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचा क्यूट फोटो टाकला आहे. तैमूरच्या फॅन पेजवर तैमूरचा हा फोटो अतिशय व्हायरल झाला आहे. करीना कपूर खानची आत्या रीमा जैनच्या घरी गणेश पूजेकरता गेला होता. करीना आपल्या लाडक्या तैमूरसोबत होती. करिनाचा भाऊ आदिरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Taimur’s Day Out

A post shared by Aadar Jain (@aadarjain) on

तैमूरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. चाहत्यांनी तैमूरला खूप खास मानलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या घरी बाप्पा बसवतात. आणि मनापासून पूजा अर्चा करतात. 

Read More