Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...

सुझैन आणि अर्सलनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) आजकाल अर्सलन गोनीसोबतच्या (Arslan Goni) तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. सुझैन आणि अर्सलन अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. दोन मुलांची आई असलेली सुझैन खान हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan)मॉडर्न पॅरेंटिंगद्वारे मुलांचे संगोपन करत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सगळे भावा-बहिणीसोबत असताना हे लव्हबर्ड्स एका पार्टीत गेले होते आणि त्यानंतर सुझैनला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 

आणखी वाचा : 'होय.. मी आमदार फोडले', पंकजा ताईंचा राजकीय गौप्यस्फोट

सुझैन आणि अर्सलनचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुझैननं फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला आहे, तर काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि ब्लेझर परिधान केलं आहे. हा व्हिडीओ बॉलीवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अर्जुन कानूनगो याच्या रिसेप्शन पार्टीतला आहे. लग्नानंतर अर्जुननं ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीतला सुझान आणि अर्सलानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्जुनच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सुझैन बोल्ड अंदाजात दिसली. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की सुझान खान आणि अर्सलान गोनी लवकरच लग्न करणार आहेत. मात्र प्रेसमध्ये अशा बातम्या ऐकून धक्का बसल्याचे अर्सलनं सांगितलं. अर्सलन म्हणाला की तो त्याच्या खासगी आणि प्रोफेश्नल आयुष्यात खूप आनंदी आहे. सुझैन देशभरातील अनेक ठिकाण डिझाइन करण्यात व्यस्त आहे. 

आणखी वाचा : King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

fallbacks
नेटकऱ्यांनी कमेंट करत सुझैनला ट्रोल केलं आहे. 

आणखी वाचा : 'कृपया लाल सिंग चड्ढावर...', सिनेमाला होणारा विरोध पाहाता चक्क बेबो करतेय प्रेक्षकांना विनंती

सुझैन आणि अर्सलनचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र, नेटकऱ्यांनी सुझैनला ट्रोल करायला सुरुवात केली. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, या पेक्षा लाख पटीनं हृतिक चांगला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, हिच्या लग्नात पूर्वाश्रमीचा पती आणि मुलं देखील येतील...खूप विचित्र लोक आहेत हे. तिसरा नेटकरी म्हणाला, ती काय विचार करत असेल असं मला वााटतंय...तिला खूप चांगला पुरुष भेटला असता. आणखी एक नेटकरी म्हणाला, इसले लंगूरके चक्कर मैं अंगूर को छोडा, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Read More