Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुशांतच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडमध्ये हळहळ

सुशांतच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये हळहळ...

सुशांतच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडमध्ये हळहळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अशा अकाली एक्झिटने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांत नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती असून यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनूपम खेर, अक्षय कुमार आणि इतरही अनेक कलाकारांनी सुशांतच्या जाण्याने दुख: व्यक्त केलं आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतची शेवटची इन्स्टा पोस्ट

सुशांत सिंह राजपूतचा आतापर्यंतचा प्रवास

एक्स मॅनेजरच्या आत्महत्येनंतर ५ दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

Read More