Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लियॉनीच्या पतीकडून बोल्ड फोटो शेअर, फॅन्स संतापले

सनी लियॉनीचा पती डॅनियल वेबरने आपली मुलगी आणि सनीसोबतचा बोल्ड फोटो शेअर केला.

सनी लियॉनीच्या पतीकडून बोल्ड फोटो शेअर, फॅन्स संतापले

मुंबई : 'फादर्स डे' च्या औचित्यानने सेलिब्रेटी आपल्या मुलांसोबत फोटो शेअर करताना दिसले. सनी लियॉनीचा पती डॅनियल वेबरने आपली मुलगी आणि सनीसोबतचा बोल्ड फोटो शेअर केला. या फोटो त्यांच्या चाहत्यांना अजिबात आवडला नाही. 'सनी तु मुलीलाही आपल्याप्रमाणे बनवू नकोस', असा सल्ला काहींनी दिला. डॅनियलच्या इंस्टाग्राम फोटोवर फॅन्स नाराजी व्यक्त करत आहेत. सनी लियॉनीने 'फादर्स डे'वर तीन मुलांसोबतचा फोटो शेअर केला.

३ मुलांचे पालक

सनी लियॉनी आणि डॅनियलने यावर्षी मार्चमध्ये बायॉलॉजिकल जुळ्या मुलांना (नोआ, अशर) यांच आपल्या फॅमिलीत स्वागत केलं.

 

Life !!! By @tomasmoucka !!!!

A post shared by Daniel "Dirrty" Weber (@dirrty99) on

दोघांचा जन्म सरोगेसीने झालायं. याआधी सनी लिऑनीने निशा कौर वेबरला दत्तक घेतलं. त्यावेळी निशा २१ महिन्यांची होती. या दोघांची निशा, नोआ आणि अशर ही  ३ मुलं आहेत. बाळांना दत्तक घेण्याआधी कपल्स त्यांच रंग,रुप, मेडिकल हिस्ट्री पाहतात पण सनीने हे काहीच पाहिल नाही.

Read More