Marathi News> मनोरंजन
Advertisement

वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या हॉट फोटोसने इंस्टावर 'आग'

काहीतरी पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला आता चांगल जमू लागलय.

वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या हॉट फोटोसने इंस्टावर 'आग'

मुंबई : हॉट आणि सेक्सी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करत आहे.यासाठी ती सोशल मीडियाची मदत घेत असते.

 

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

 काहीतरी पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला आता चांगल जमू लागलय.

 

#goodmorning  pic by @ashishsom

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

तिने 'प्लेबॉय' मॅगेझीनसाठी न्यूड फोटो दिला होता. ती सांगते मला पैशाची गरज होती त्यावेळी मी सेक्स करुन ते मिळविलेत, तसे ती सांगत असे. शर्लिन चोप्रा ३४ वर्षांची आहे.

 

pic by @ashishsom 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

वय कमी असले तरी तिचा अनुभव मोठा आहे.

 

#pic by @ashishsom 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

हैदराबादमध्ये जन्मलेली डब्बू गर्लने 'प्लेबॉय' या साप्ताहिकासाठी न्यूड फोटो देऊन खळबळ उडवून दिली होती. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेयर केले.

 

On the way to meet my #beast #sherlynchopra 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिनने कॉलेज करण्याच्या दरम्यान मॉडेलिंग सुरु केले. त्यानंतर २००५ मध्ये तिने टाइमपास नावाचा सिनेमा केला. हा सिनेमा फ्लॉप झाला. तिने मोठ्या बॅनर्सचे यश राज यांच्या सिनेमात काम केले मात्र, तिची ओळख निर्माण झालेली नाही.

 

@ashishsom #sherlynchopra 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

आता तिने ट्विटरचा साहरा घेत मी पैशासाठी अनेकवेळा सेक्स केलाय, असे ट्विट केलाय असही तिने जाहीरपणे सांगितल होतं.

 

pic by @ashishsom 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

 दिल्लीतील गँगरेप पीडित मुलीच्या मृत्यूवर आपला शोक व्यक्त करताना शर्लिने निर्लज्जपणाचं जाहीर प्रदर्शन मांडलं होतं.  “तुम्ही माझ्यावर बलात्कार करू शकता... माझ्यावर बलात्कार केल्यानंतर भारतातील सर्व तरुणी सुरक्षित राहाणार असतील, तर मी स्वतःवर बलात्कार करवून घेण्यासही तयार आहे.”असं तिने ट्विटरवर लिहिलं होतं. 

Read More