Marathi News> मनोरंजन
Advertisement

हे आहे शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव

सुपरस्टार शाहरूख खान येणाऱ्या दिवसात नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे नाव काय असेल यासंबंधी सगळीकडे चर्चा सुरू होती. शाहरूखने या नावावरून पडदा उघडला आहे. 

 हे आहे शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान येणाऱ्या दिवसात नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे नाव काय असेल यासंबंधी सगळीकडे चर्चा सुरू होती. शाहरूखने या नावावरून पडदा उघडला आहे. 

'झिरो' 

या सिनेमाचे नाव 'झिरो' असल्याचे शाहरूख खानने सोशल मीडियावर जाहीर केले. याचसोबत या सिनेमाचा टीझर व्हिडिओही शेअर केला आहे.

''माझ्या आयुष्याची तिकीट घेऊन लोक बसले आहेत, तमाशा पण मोठाच झाला पाहिजे, हे आहे सिनेमाच नाव'' 


 


 या सिनेमात शाहरूख सोबत कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. 'आम्ही ज्याच्यामागे लागतो, लाईफ बनवतो' असेही त्याने लिहिले. 
 

Read More