Marathi News> मनोरंजन
Advertisement

वाढदिवसादिवशी किंग खानने केलं चाहत्यांच स्वप्न पूर्ण..video व्हायरल

एवढेच नाही तर शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाढदिवसादिवशी किंग खानने केलं चाहत्यांच स्वप्न पूर्ण..video व्हायरल

shahrukh khan dance on iconic song: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) वयाच्या 57 व्या वर्षी देखील प्रचंड फिट आणि उठावदार दिसतो.

अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या मनात थेट प्रवेश करणाऱ्या शाहरुखच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील  शाहरुखच्या चाहत्यांची (Shahrukh Khan fan) फार मोठी आहे.\

आणखी वाचा: 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई? preganancy Kit सोबतच्या फोटोतुन धक्कादायक खुलासा

फक्त 90 च्या दशकातलेच नाही तर, आजचा लहान मुलगा देखील किंग खानला ओळखतो. काल या अभिनेत्याचा वाढदिवस होता. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे चाहते ठिकठिकाणाहून त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर जमले होते.... (shahrukh khan birthday party with fans)
वाढदिवसा दिवशी शाहरुखने आपल्या चाहत्यांना खुश करून सोडलं. चाहत्यांची इच्छा शाहरुखने पूर्ण केली. शाहरुखने  चाहत्यांसोबत सेल्फी काढला. यानंतर पठाणचा टीझर आऊट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

आणखी वाचा: Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही

एवढेच नाही तर शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एकीकडे किंग खानला त्याचाच वाढदिवसादिवशी समोरासमोर पाहणं  आणि त्यावर पर्वणी म्हणजे चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून शाहरुखने आयकॉनिक गाण्यावर डान्स स्टेप्स करून दाखवणे म्हणजे व्व्ह्हा क्या बात है ! 

आणखी वाचा: आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर  शाहरुखच्या या व्हिडिओची खूप चर्चा आहे. काळ वाढदिवस झाला मात्र शाहरुखच्या या कृत्याची आजही दाखल घेतली जात आहे. 

Read More