Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shah Rukh Khan : 'या' अभिनेत्रीसाठी किंग खानने तोडली होती 'नो Kiss' पॉलिसी

Birthday Special: बॉलिवूड कलाकारांचं नाव कोणा ना कोणासोबत जोडलं जातं. शाहरुख खानचं नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण एका अभिनेत्रीच्या प्रेमासाठी शाहरुख खानने चित्रपटासंदर्भातील एक पॉलिसीच चक्क तोडून टाकली.

Shah Rukh Khan : 'या' अभिनेत्रीसाठी किंग खानने तोडली होती 'नो Kiss' पॉलिसी

fallbacks

Shah Rukh Khan Birthday Special : बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान (King Khan) आणि रोमांसचा (romance) बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) 2 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानचा चाहत्या वर्ग खूप मोठा आहे. मुंबईतील (Mumbai) शाहरुख खानच्या बंगला मन्नत (Mannat) बाहेर किंग खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहते (fans) मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त (bday) आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. 

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता किंग खान?

बॉलिवूड कलाकारांचं नाव कोणा ना कोणासोबत जोडलं जातं. शाहरुख खानचं नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण एका अभिनेत्रीच्या प्रेमासाठी शाहरुख खानने चित्रपटासंदर्भातील एक पॉलिसीच चक्क तोडून टाकली. बॉलिवूडमध्ये मोठे मोठे कलाकार चित्रपट साइन करण्यापूर्वी काही पॉलिसी (policy) फिल्ममेकरसमोर मांडतात. फिल्ममेकरला (Filmmaker) त्यांचा सोबत काम करण्यासाठी त्यांची ही पॉलिसी मान्य करावी लागते. (Shah Rukh Khan Birthday Special broke no kiss policy nmp)

नो किस पॉलिसीला ब्रेक (No kiss policy)

सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान यांची आयुष्यात चित्रपटात काम करण्यासाठी काही पॉलिसी होत्या. पण यश चोपडा (Yash Chopra) यांच्यासाठी त्यांनी ही पॉलिसी अनेक वेळा तोडली. शाहरुख खान नो किस पॉलिसी फॉलो करत होते. मात्र अभिनेत्री कतरीना कैफसाठी (Katrina kaif) त्यांनी ही पॉलिसी तोडली. किंग खानने यश चोपडाच्या सांगण्यावरुन एक नाही तर दोन चित्रपटात कटरीना कैफला किस केलं.  'जब तक है जान' (Jab Tak Hai Jaan) आणि 'जीरो' (Zero) या दोन चित्रपटात शाहरुख खानने कतरीनासोबत इंटिमेट सीन (Intimate scene) आणि किसिंग सीन (kissing scene)दिले. 

कतरीना कैफचं भन्नाट उत्तर

एका इंटरव्यूच्या वेळी कतरीना कैफला म्हटलं गेलं की, तू खूप लकी आहे...तर त्यावर तिने उत्तर दिलं की, कोणी म्हटलं की मी लकी आहे. लकी तर तो आहे. या मजेदार उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 'पठान' (Pathan) चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More