Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?...समुद्रकिनारी घायाळ करणारा लूक व्हायरल

या फोटोंमध्ये अभिनेत्री बीचवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या सुंदर लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

सलमानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?...समुद्रकिनारी घायाळ करणारा लूक व्हायरल

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा डेझी शाहने इन्स्टाग्रामवर तिची हॉट स्टाईल चाहत्यांसोबत शेअर केली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

fallbacks

डेझी शाहने तिच्या थ्रोबॅक व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बीचवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या सुंदर लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

fallbacks

समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये डेझी शाह यावेळी समुद्राच्या लाटांमध्ये लपताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही सुंदर स्टाईल सगळ्यांनाच आवडली आहे.

fallbacks

यासोबतच लाटा ओसरताच डेझी शाहचा संपूर्ण लूक पाहायला मिळाला. यादरम्यान अभिनेत्री काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

fallbacks

अभिनेत्री डेझी शाहच्या या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.

fallbacks

2014 मध्ये डेजी शाहला सलमान खानने 'जय हो' चित्रपटात ब्रेक दिला होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. त्यानंतर डेझी 'हेट स्टोरी 3' आणि 'रेस 3' मध्येही दिसली होती.

Read More