Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रणवीरनं त्याची पँट काढली...', बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'रणवीरनं त्याची पँट काढली...', बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. काहींनी त्याच्या न्यूड फोटोचं कौतुक केलं तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. या सगळ्यात आता रणवीरची सह कलाकार परिणिती चोप्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत परिणितीनं एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 

परिणीती चोप्राने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिने रणवीर सिंगला अनेकदा कपड्यांशिवाय पाहिले आहे. परिणीती रणवीरसोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिच्या डेब्यू चित्रपटातही रणवीर तिच्यासोबत होता. तिने सांगितले की ती कोणाच्याही व्हॅनिटीमध्ये ती आरामात जायची. पण रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाताना तिला विचार करावा लागत होता, कारण रणवीर अनेकदा कपड्यांशिवाय असतो. परिणितीनं सांगितले की, अनेकदा तिने रणवीरला कपड्यांशिवाय पाहिले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणीतीनं तिच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'तिनं अनेकदा रणवीरला कपडे न घातलेल्या अवस्थेत पाहिलं आहे.' परिणीती आणि रणवीरनं अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. चित्रिकरण सुरू असताना ती कुणाच्याही व्हॅनिटीमध्ये आरामात, विचार न करता जाते, परंतु रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाताना तिला १० वेळा विचार करावा लागतो. कारण रणवीर अनेकदा कपडे न घालता व्हॅनिटीमध्ये असतो. असं अनेकदा झालं आहे की, रणवीरला कपडे न घातलेल्या अवस्थेत तिनं पाहिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणीतीनं मुलाखतीमध्ये असंही सांगितलं की, 'एकदा मी मेकअप करत होती. जेव्हा मी मागं वळून पाहिलं तेव्हा रणवीरनं त्याची पँट काढली होती.' परिणीतीच्या मते रणवीरला सार्वजनिक ठिकाणी पँट काढणं खूप आवडतं.'

दरम्यान, रणवीरच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच तो ' रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'सर्कस' चित्रपटात दिसणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा  चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. परिणीतीच्या कामाबद्दल सांगायचं तर सूरज बडजात्या यांच्या 'ऊंचाई' चित्रपटात ती दिसणार आहे.

Read More