Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रीती झिंटाचा 'अमेरिकन बिकनी' फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएल संपल्यानंतर अमेरिकेमध्ये आपल्या पतीसोबत राहत आहे.  

प्रीती झिंटाचा 'अमेरिकन बिकनी' फोटो व्हायरल

अमेरिका : अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएल संपल्यानंतर अमेरिकेमध्ये आपल्या पतीसोबत राहत आहे. नुकताच प्रीती झिंटाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियामध्ये चर्चा 

प्रीती अमेरिकेमध्ये आपल्या पतीसोबत राहत  असल्याने यंदा प्रितीने अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. या सेलिब्रेशनमध्ये प्रीतीने तिच्या पतीकडून मिळालेल्या एका खास ड्रेसबाबत पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे. 

अमेरिकेच्या झेंड्यामध्ये बिकनीचं चित्र असलेला खास ड्रेस प्रीतीने घातला आहे. हा फोटो तिच्या पतीने गिफ्ट केला असून या सेलिब्रेशनसाठी ही योग्य वेळ असल्याची तिने सांगितली आहे. 

काही लोकांनी केले ट्रोल  

प्रीती झिंटाने 'अमेरिकन बिकनी' अवतारातला फोटो पोस्ट केल्यानंतर काहींनी तिचं कौतुक केलं तर काही नेटकर्‍यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेक दिवसांनी प्रीती पुन्हा रूपेरी पडद्यावर तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'भैयाजी सुपरहिट' हा प्रीतीचा सुपरहीट सिनेमा आहे. या सिनेमामध्ये प्रीतीसोबत सनी देओल, अमिषा पटेल आणि अर्शद वारसीदेखील झळकणार आहे.

Read More