Marathi News> मनोरंजन
Advertisement

परिणीती चोप्राचं बिकनीवर हॉट फोटोशूट

हॉट अंदाज 

परिणीती चोप्राचं बिकनीवर हॉट फोटोशूट

मुंबई : गेल्या काही दिवसांत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. तिच्या आगामी सिनेमात 'नमस्ते लंडन'मध्ये अभिनेता अर्जून कपूर दिसणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने फिल्मफेअर मॅगझीन करता फोटोशूट केलं आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात फिल्मफेअर मॅगझीनमध्ये कव्हर गर्ल परिणीती असणार आहे. 

या बोल्ड फोटोंमध्ये परिणीती डार्क ब्लॅक रंगाचा स्विमसूट घातला आहे. यामध्ये तिची फिट फिगर मस्त दिसत आहे. फिल्मफेअरने हा हॉट फोटोशूट करताना लिहिलं आहे की, Hot! Hot! Hot! ParineetiChopra sizzles and turns up the heat on our October cove. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Floating breakfast? Sure! 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

हे फोटोशूट मालदिवमध्ये केले आहेत. परिणीती चोप्रा आपल्या लूक्स आणि हॉट बॉडीमुळे प्रियंका चोप्राला देखील टक्कर देत आहे. परिणीती या वर्षी तीन सिनेमांत दिसणार आहे. 'संदीप और पिंकी फरार', 'नमस्ते इंग्लंड' आणि 'केसरी' या सिनेमांत ती काम करणार आहे. यातील दोन सिनेमे अर्जून कपूरसोबत असून 'केसरी' हा सिनेमा अक्षय कुमारसोबत असणार आहे.

Read More