Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पलंग तोड'च्या अभिनेत्रीकडून टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर... पाहून चाहते हैराण

 सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं युग सुरू आहे. रोज काही नवीन वेब सिरीज चर्चेत येतात. 

'पलंग तोड'च्या अभिनेत्रीकडून टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर... पाहून चाहते हैराण

मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं युग सुरू आहे. रोज काही नवीन वेब सिरीज चर्चेत येतात. OTT प्लॅटफॉर्मच्या या जमान्यात टीनेजर्स कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी एकट्याने वेब सिरीज पाहणं पसंत करतात.

वेब सिरीजसाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील एक म्हणजे उल्लू एप.  हे प्रसिद्ध एप बोल्ड वेबसिरीजने भरलेलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पलंग तोड' या बोल्ड वेब सिरीजने खळबळ उडवून दिली होती. जी सिरीज पाहून लोकांची झोप उडाली होती. या सिरीजमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री अदिती कोहली खूप चर्चेत आहे. आदिती कोहली खऱ्या आयुष्यातही खूपच बोल्ड आहे.

पाहा अदितीचे हॉट फोटो...
अदिती कोहलीने 'पलंग तोड' या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. या सिरीजमध्ये आदितीने नित्याची भूमिका साकारली आहे. जी तिच्या प्रियकरासोबत बोल्ड सीन्स देताना दिसली होती.

fallbacks

आदिती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि याचा अंदाज तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून लावता येईल. अदिती या नावाने इंस्टाग्रामवर तिचं अकाऊंट आहे, जिथे तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो आहेत. ती कधी बिकिनीमध्ये तर कधी टॉपलेस फोटो शेअर करते. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते घायाळ होतात आणि लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करतात.

Read More