Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं ओलांडल्या Boldness च्या सर्व मर्यादा, बाथटबमध्ये केलं Nude फोटोशूट

अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं ओलांडल्या Boldness च्या सर्व मर्यादा, बाथटबमध्ये केलं Nude फोटोशूट

मुंबई : भारतीय-अमेरिकन लेखिका आणि मॉडेल पद्मा लक्ष्मी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पद्मा लक्ष्मी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. पद्मा लक्ष्मी ही अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, पद्मी लक्ष्मीनं तिचा आणखी एक फोटो शेअर केला आहे, जो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री न्यूड असून बाथटबमध्ये पोज देत आहे. 

पद्मा लक्ष्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाथटबमध्ये असल्याचे दिसत आहे. या फोटोत तिचं क्लीवेज आणि सेक्सी टोन्ड फिगर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या हॉट फोटोवरून नजर हटवणं लोकांना कठीण होत आहे. हा फोटो शेअर करत पद्मी लक्ष्मीनं कॅप्शन दिलं की 'हा तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 पद्मा लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. तिचं खरं नाव पद्मा पार्वती लक्ष्मी वैद्यनाथन आहे. ती न्यूयॉर्कमध्ये तिच्या आईसोबत आणि चेन्नईमध्ये तिच्या आजी आजोबांसोबत प्रवास करत मोठी झाली.

पद्मा लक्ष्मी तिचा  रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. पद्मा लक्ष्मीनं 2004 मध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दीशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी सलमान रश्दी 51 वर्षांचे होते आणि लक्ष्मी फक्त 28 वर्षांची होती. सलमान रश्दी आणि पद्मा यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. सलमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर पद्मानं प्रिन्सेस डायनाचे फायनान्सर असलेले थिओडोर जे. फोर्स्टमन यांना डेट केलं. थिओडोर जे. फोर्स्टमन यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. याशिवाय तिनं अॅडम डेललाही डेट केले आहे.

Read More