Marathi News> मनोरंजन
Advertisement

OTT वरच्या 'या' वेबसीरीजन ओलांडल्या सर्वंच मर्यादा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेबसीरीज रिलीज होत असतात. 

OTT वरच्या 'या' वेबसीरीजन ओलांडल्या सर्वंच मर्यादा

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेबसीरीज रिलीज होत असतात. प्रत्येक सीरीज प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतं. मात्र यामध्ये काही वेबसीरीज खुपत गाजल्या आहेत. या वेबसीरीजने बोल्डनेसच्या सर्वंच मर्यांदा ओलांडल्या. ही वेबसीरीज कोणती आहे ती जाणून घेऊयात. 

OTT विश्वातील सर्वांत बोल्ड वेबसीरीज असं जरी कोणी विचारलं तर 'कविता भाभी'चे नाव समोर येते. ही सीरीज OTT विश्वातील सर्वात बोल्ड वेब सीरीज मानली जाते.

fallbacks

'कविता भाभी' या वेबसिरीजमध्ये कविता राधेश्याम या अभिनेत्रीने बोल्ड भाभीची भूमिका साकारली आहे. या सीरीजमध्ये कविता भाभीने खूपचं बोल्ड सीन्स दिले आहेत आणि याच कारणामुळे ही वेब सीरिज OTT च्या बोल्ड वेब सीरिजच्या यादीत टॉपवर आहे. 

उल्लूवर प्रदर्शित झालेली ही मालिका बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. कविता  आपल्या सासूचा खूप छळ करते, त्याचप्रमाणे ती आपल्या नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवते. तसेच ती अनेक तरूणांसोबत संबंध ठेवते असे या सिरीजमध्ये दाखवण्याता आले आहे.  

fallbacks

कविता राधेश्यामची 'कविता भाभी' ही वेबसिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेद्वारे अभिनेत्रीने आपल्या हॉट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले.

Read More