Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅमेरासमोरच सरकरली शनाया कपूरची पँन्ट; स्टारकिडचा Oops Moment कॅमेरात कैद

शनायाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो शेअर करत असते. ज्यातून असं दिसून येतं की, शनाया स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नवीन प्रयोग करत असते.

कॅमेरासमोरच सरकरली शनाया कपूरची पँन्ट; स्टारकिडचा Oops Moment कॅमेरात कैद

Shanaya Kapoor Oops Moment : अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार  असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी शनाया एका मोठ्या चित्रपटात दिसू शकते. करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडच्या एन्ट्री होणार असल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर शनाया कपूर सर्च केलं जात आहे

शनायाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो शेअर करत असते. ज्यातून असं दिसून येतं की, शनाया स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नवीन प्रयोग करत असते. मात्र यावेळी अभिनेत्री तिच्या एका विचीत्र फोटोमुळे चर्चेत आली आहे.

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आणि सोनम आणि अर्जुनची चुलत बहीण शनाया कपूर लवकरच सिनेमात डेब्यू करणार आहे. शनाया नुकतीच मुंबईत सार्वजनिक ठिकाणी दिसली जेव्हा ती  ओप्स मोमेंटची शिकार झाली. जेव्हा शनाया चालत होती तेव्हा तिने घातलेली शॉर्ट्स खाली सरकायला लागली तेव्हा शनाया चालत होती. तिचा हा ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद झाला आहे. 

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पापाराझींनी तिला मस्त, घरगुती लूकमध्ये पकडलं. शनाया कपूर क्रीम रंगाची हुडी आणि त्याच रंगाची शॉर्ट्स घालून घराबाहेर पडली. शनायाने गडद चष्माही लावला आहे.

शनायाचा हा लूक आणि तिच्या फोटोंची चर्चा होत आहे कारण यात शनायाची शॉर्ट्स खाली सरकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शनायाची पँन्ट बहुधा खूप सैल आहे आणि त्यामुळे ती कमरेच्या खाली सरकताना दिसतेय. पदार्पणापूर्वीच ही अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार झाली. शनायाला याचा फारसा त्रास झालेला दिसत नाही आणि ती फोनवर अगदी आरामात बोलत असते आणि निघून जाते.

Read More