Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत. 

प्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत. 

प्रियंकाने याबाबतची माहिती ट्विटकरून दिली आहे. बंबलमध्ये गुंतवणूक करण्याचं कारण की, या डेटिंग अॅपमध्ये भारतीय महिलांना सुरक्षित वाटेल. बंबल आता भारतात आपल्या व्याप्ती वाढवत आहे. होल्बर्टन स्कूल ही एक शिक्षण संस्था आहे. प्रियंका या कंपनीशी एक स्टार्टअप कंपनीची पार्टनर आणि इनवेस्टर म्हणून जोडली गेली आहे. 

fallbacks

 
प्रियंका चोप्रा टेक इंवेस्टर

होल्बर्टन स्कूल परंपरागत चालत आलेले कोर्स प्रोजेक्ट आणि ग्रुप लर्निंगला अधिक महत्व देतात. तेव्हा प्रियंकाने असा सल्ला दिला आहे की, तुम्ही फक्त याच्याशी जोडले जा आणि शिक्षण घ्या. 

Read More