Marathi News> मनोरंजन
Advertisement

जॅकेट काढत Nia Sharma ने दिली हॉट पोज, व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

हल्लीच निया शर्माने तिच्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सने खळबळ उडवून देते.

जॅकेट काढत Nia Sharma ने दिली हॉट पोज, व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

मुंबई : अभिनेत्री निया शर्माने आपल्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहे. निया एक उत्तम अभिनेत्री आहेच. तिने एक सुन म्हणून घराघरात जागा निर्माण केली आहे. शिवाय ती आपल्या बोल्डनेससाठी देखील प्रसिद्ध आहे. यामुळेच सोशल मीडियावर तिचे लाखो चहाते आहेत. लोक सोशल मीडियावर निया काय करते? कुठे जाते हे सगळं पाहात असतात.

हल्लीच निया शर्माने तिच्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सने खळबळ उडवून देते.

निया शर्माचा हा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर येतात, तो भलताच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती डान्स रिहर्सल रूममध्ये तिचे जॅकेट काढून आपली स्टाईल दाखवताना दिसली.

निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये, ती तिचे जॅकेट काढून रिहर्सल रूममध्ये तिची अदा दाखवताना दिसली. तिच्या या सौंदर्याने ती नेटकऱ्यांना भुरळ घालत आहेत. म्हणूनच हा व्हिडीओ कमी काळात ट्रेंड होऊ लागला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीच्या या व्हिडीओलो लोक मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या कॅप्शनवरून स्पष्ट होते की, ती ''झलक दिखला जा 10'' चा सराव करत आहे.

त्याचप्रमाणे, इतरांनी निया शर्माच्या पोस्टवर हॉट, ग्लॅमरस, सिझलिंग, बोल्ड आणि सेक्सी अशा कमेंट्स केल्या आहेत.

Read More