Marathi News> मनोरंजन
Advertisement

नेहा मलिकचं Bold फोटोशूट, फोटो काढताना ओलांडल्या सर्व मर्यादा

नेहा मलिकचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत. नेहा मलिक आपल्या बोल्ड आणि स्टनिंग लूकमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

नेहा मलिकचं Bold फोटोशूट, फोटो काढताना ओलांडल्या सर्व मर्यादा

Neha Malik Bold Photoshoot: नेहा मलिक चित्रपटसृष्टीतील एक नामांकित चेहरा आहे. नेहा मलिकने भोजपुरी सिनेमांसह इतर भाषिक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा मलिकचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत. नेहा मलिक आपल्या बोल्ड आणि स्टनिंग लूकमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. नेहा मलिकचा ड्रेसिंग आणि स्टायलिश अंदाज बॉलिवूड अभिनेत्रींनी चांगलीच टक्कर देते. आता पुन्हा एकदा नेहा मलिकचा बोल्ड अंदाज चर्चेत आला आहे. नेहा मलिकने इन्स्टाग्रामवर एक पेक्षा एक सरस बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

नेहा मलिक तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारासाठी जास्त चर्चेत असते. नेहा मलिकने बोल्ड अंदाजात बिकिनी घालून पोज दिल्या आहेत. काळ्या रंगाची ब्रा आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमधील फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. नेहा मलिकच्या मेकअप लूकबद्दल बोलायचं तर, अभिनेत्रीने ब्लॅक लाइनर आणि पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे. गुलाबी ब्लश आणि खुल्या केसांमध्ये नेहा मलिक खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत नेहा बेडवर पोज देताना दिसत आहे. तसेच शर्टाची सर्व बटणे उघडी आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहा मलिकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा पारा वाढला आहे. शर्टची बटणे उघडून बोल्ड फोटोशूट लाखो चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

Read More