Marathi News> मनोरंजन
Advertisement

MS Dhoni च्या एक्स गर्लफ्रेंडने पूलमध्ये लावली आग

क्रिकेटर 'एमएस धोनी' ची एक्स गर्लफ्रेंड आणि साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 

MS Dhoni च्या एक्स गर्लफ्रेंडने पूलमध्ये लावली आग

मुंबई : क्रिकेटर 'एमएस धोनी' ची एक्स गर्लफ्रेंड आणि साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत 'करंट' या हिंदी गाण्यातही अभिनेत्रीने आपली जादू दाखवली. त्याचबरोबर आता लक्ष्मीने तिच्या सुपरबोल्ड बिकिनीतील फोटोंमुळे सगळ्यांच लक्षवेधून घेतलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राय लक्ष्मीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकिनी घालून  स्विमिंग पूलमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोंमध्ये राय लक्ष्मीने ऑरेंज आणि ब्लॅक कलरची डिझाईनर बिकिनी परिधान केलेली दिसत आहे, सोबत मोकळ्या केस आणि गॉगल घालून तिने हे खास फोटोज क्लीक केले आहेत.

Read More