Marathi News> मनोरंजन
Advertisement

लॉस एंजलसमध्ये सुट्टी एंजॉय करतेय मलायका, बोल्ड फोटोस आले समोर

.आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  ती रोज नवनवे फोटो टाकत असते. यावेळी ती लॉस एंजेलिसमध्ये सुट्टी सेलिब्रेट करत आहे.

लॉस एंजलसमध्ये सुट्टी एंजॉय करतेय मलायका, बोल्ड फोटोस आले समोर

मुंबई : बॉलीवुड स्टार सलमान खानची वहिनी मलायका अरोराचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहेत. आपला पती अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती आता जगभरात फिरत सुट्टी एंजॉय करतेय.आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  ती रोज नवनवे फोटो टाकत असते. यावेळी ती लॉस एंजेलिसमध्ये सुट्टी सेलिब्रेट करत आहे. लॉस एंजलमध्ये फिरणं तिला आवडत. या शहरात दरवेळी काहीतरी नव शिकायला मिळत असल्याच ती सांगते. मी याआधी देखील अनेकदा लॉस एंजलसमध्ये आली आहे. पण या शहराने मला आकर्षित करणं थांबवल नाही.इथे खूप काही गोष्टी मिळाल्याचेही तिने सांगितले.

बोल्ड फोटो 

 

Riding Angels Flight just like in La La Land. City of Stars! @discoverLA

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

हातात पुष्पगुच्छ घेतलेली मलायका या फोटोमध्ये दिसत आहे.

 

Some la fun in the sun....not without my pose tho ....#strikeapose

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

तर दुसऱ्या फोटोमध्ये डेनीम जिन्स आणि व्हाइट टॉप अशा बोल्ड लुकमध्ये ती दिसतेय.

उन्हात बसलेल्या मलायकाने या लुकसोबत डेनिम जॅकेटदेखील सोबत ठेवलाय.

मलायकाचा फॅशन सेन्स कमाल आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे ती आजच्या अभिनेत्रींना जोरदार टक्कर देत असते.

Read More