Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora चा शॉवर घेतानाचा फोटो व्हायरल, बिकिनी लूकमध्ये...

या फोटोंमध्ये मलायका अरोराने कलरफुल बिकिनी परिधान केली आहे.

 Malaika Arora चा शॉवर घेतानाचा फोटो व्हायरल, बिकिनी लूकमध्ये...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे अनेकवेळा हॉट अंदाजातील फोटो व्हायरल होतात.आता पुन्हा अभिनेत्रीच्या समोर आलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये मलायका अरोरा बिकिनीत दिसत असून ती शॉवरचा आनंद लुटताना दिसत आहे. मलायकाचे हे फोटो पाहून चाहते देखील तिच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

fallbacks

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मलायका खूपच आनंदी असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये मलायका अरोराने कलरफुल बिकिनी परिधान केली आहे.

fallbacks

फोटोंमध्ये ती किलर पोजही देत आहे. मलायका अरोराचे चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

fallbacks

 

समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायका अरोरा एकटी दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि तिची गर्ल गँग तिच्यासोबत नाही.

Read More