Marathi News> मनोरंजन
Advertisement

चर्चा तर होणारच... मलायकाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चर्चेत आहे.

चर्चा तर होणारच... मलायकाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि लूकमुळे कायम चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मलायकाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. अलीकडेच या अभिनेत्रीने तिच्या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

खरंतर अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या लेटेस्ट फोटोमध्ये मलायका अरोराने सिल्व्हर कलरचा थाई हाय स्लिट गाऊन घातला आहे. फोटोत, अभिनेत्री भिंतीला टेकून  पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे की, अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहते तिच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.  मलायका तिच्या ग्लॅमरस लूकने बॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.

fallbacks

दुसऱ्या एका फोटोमध्ये मलायका काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने स्लिट गाऊन घालून टेबलवर हॉट पोज दिल्याचं दिसत आहे. ही अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या अभिनेत्री तिच्या मुलासोबत अमेरिकेत आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर, 2017 मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. 

Read More