Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलासोबत मलायकाचा बोल्ड फोटो व्हायरल, Photo पाहून नेटकरीही हैराण

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मुलासोबत मलायकाचा बोल्ड फोटो व्हायरल, Photo पाहून नेटकरीही हैराण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका फिटनेसमध्ये तरुणींना टक्कर देते. याशिवाय मलायका तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळे इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मलायकाचा मुलांसोबतचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोशूटमध्ये मलायका बोल्ड अंदाजात दिसली आहे. 

आणखी वाचा : 'चित्रपट प्रदर्शित होण्याआधी डॉक्टरांनी मला...', Hrithik Roshan चा प्रकृतिबाबत धक्कादायक खुलासा

मलायकानं तिच्या प्रेग्नेंसीनंतर तिच्या लहान मुलासोबत काही फोटोज शेअर केले होते. या फोटोशूटमध्ये मलायकानं तिच्या मुलाला हातात धरले आहे. हा फोटो खूप जुना आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मलायका कपड्यांशिवाय दिसत आहे. तर तिचा हा बोल्ड लूक चर्चेचा विषय ठरला आहे. (malaika arora nude photoshoot braless in bedsheet with son in lap) 

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

fallbacks

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

मलायकानं या फोटोशूटमध्ये कपडे परिधान केले नसून पांढऱ्या रंगाची एक चादर गुंडाळली आहे. तर मुलानं कपडे परिधान केले नाहीत. एका मुलाला जन्म दिल्यानंतरही मलायकाचा फिटनेस हा खूप चांगला आहे. मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टाग्रामवरून याची जाहीर घोषणाही केली होती. ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. 

Read More