Marathi News> मनोरंजन
Advertisement

एवढी टाईड पॅन्ट घालून मलायका अरोरा पडली घराबाहेर, चालण-फिरणं झालं कठिण

अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

एवढी टाईड पॅन्ट घालून मलायका अरोरा पडली घराबाहेर, चालण-फिरणं झालं कठिण

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. नुकताच मलायकाचा असाच एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या फोटोत अभिनेत्रीने  ब्राऊन रंगाची अतिशय घट्ट पँट परिधान केलेली दिसतेय. ज्यामुळे मलायकाच्या चालण्याची स्टाईल चर्चेत आली आहे..

परिधान केली टाईट पँन्ट
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायका अरोराच्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने राखाडी टॉपसोबत ब्राऊन रंगाची घट्ट पँट घातली आहे. ही पँट इतकी घट्ट आहे की, पाहून तुमच्या मनात प्रश्न नक्कीच येईल की, मलायका अशी घट्ट पँट घालण्यास कम्फर्टेबल आहे की नाही?

दिसतेय स्टाईलिश
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मलायका अरोराने पॅंटसोबत उंच बूट घातले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने केस मोकळे ठेवत लाईट मेकअप केला आहे. ज्यामध्ये मलायका खूप सुंदर दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलाइकाने शेअर केला रोमांन्टिक फोटो
मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्रीने अर्जुन कपूरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहते या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले.

Read More