Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : मलायका आणि अर्जूनचा रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

पाहा हे व्हिडिओ 

VIDEO : मलायका आणि अर्जूनचा रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे दोन स्टार्सला कपल म्हणून संबोधलं आहे. आतापर्यंत या दोघांनी कोणतीही ऑफिशिअल अनाऊन्समेंट नव्हती केली. मात्र आता मोठा खुलासा या दोघांनी केला आहे. अर्जून कपूर आणि मलायका अरोरा लवकरच आपल्या प्रेमाला नात्याचं नाव देणार आहेत. 

fallbacks

कारण हे दोघं अनेक शोमध्ये एकत्र दिसतात. पण आता मुंबई एअरपोर्टवर चक्क एकमेकांचे हाथ पकडून चालताना दिसले. तसेच मीडियासमोर येताच दोघांनी वेगवेगळ्या गेटमधून बाहेर जाणं पसंद केलं. 

मंगळवारी मलायका अरोरा आपला सो कॉल्ड बॉयफ्रेंडसोबत एअरपोर्टसोबत दिसली. दोघांनी इटलीत मलायकाचा 45 वा वाढदिवस साजरा केला. दोघांनी एकत्र प्रवास केला पण चाहत्यांना आणि मीडियाला बघून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एअरपोर्ट व्हिडिओ बघताच कळेल की याचं सेलिब्रेशन खूप खास असल्याचं लक्षात येतं. 

अर्जून आणि मलायका अनेकदासोबत दिसले आहे. या दोघांनी अनेक टीव्ही शोमध्ये देखील हात पकडून एन्ट्री केली आहे तर रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट 8' मध्ये त्यांनी एकत्र डान्स केला आहे. 

Read More