Marathi News> मनोरंजन
Advertisement

सैल कपडे घालणं ठरलं परिणीती चोप्राची डोकेदुखी, मिठी मारताच Oops हे काय झालं? 

 एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टारकास्टसोबत एका ईव्हेंटमध्ये परिणीती चोप्रा आली होती. 

सैल कपडे घालणं ठरलं परिणीती चोप्राची डोकेदुखी, मिठी मारताच Oops हे काय झालं? 

मुंबई : अनेककदा सिने स्टार्स असे कपडे घालतात की, त्यांची ड्रेसिंगसेन्स हिच त्यांची डोकेदुखी बनते. परिणीती चोप्रा तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टारकास्टसोबत एका ईव्हेंटमध्ये आली होती. तेव्हाही असंच काहीसं घडलं. या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने इतके सैल कपडे परिधान केले होते की, ती Oops Moment ची शिकार बनली

'जबरिया जोड़ी' च्या प्रमोशन दरम्यान घडला प्रकार
परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा 'जबरिया जोडी' हा चित्रपट २०१९ साली आला होता. या चित्रपटाचं प्रमोशन या दोन्ही स्टार्सनी जोरदार केलं होतं. यादरम्यान प्रमोशनमध्ये परिणिती चोप्रा तिच्या ड्रेसमुळे खूप चर्चेत होती.

लूज ड्रेसमध्ये कैद झाला Oops Moment
या व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राही स्टेजवर असल्याचं तुम्हाला दिसेल. हे दोन्ही स्टार स्टेजवर पोज देत आहेत. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने पिस्ता रंगाचा शर्ट स्टाईल वनपीस घातला आहे जो खूप सैल आहे. व्हिडिओमध्ये अनेक लोकं परिणीती आणि सिद्धार्थला स्टेजवर भेटायला येत आहेत.

यादरम्यान जेव्हा स्टारकास्टचा एक सदस्य अभिनेत्रीला भेटायला येतो. तेव्हा अभिनेत्री त्याला मिठी मारते. हे करत असताना अभिनेत्रीचा ड्रेस जरासा वर जातो आणि तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.

Read More