Marathi News> मनोरंजन
Advertisement

पूनम पांडेने अ‍ॅक्शनमधून सांगितलं आवडत्या फळाचं नाव, व्हिडिओमुळे होतेय ट्रोल

अभिनेत्री, मॉडेल पूनम पाडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो,व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यामध्ये अ‍ॅक्टीव्ह असते. 

पूनम पांडेने अ‍ॅक्शनमधून सांगितलं आवडत्या फळाचं नाव, व्हिडिओमुळे होतेय ट्रोल

मूंबई : अभिनेत्री, मॉडेल पूनम पाडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो,व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यामध्ये अ‍ॅक्टीव्ह असते. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओत रस्त्यावर विचित्र अ‍ॅक्शन करून ती आंबे खातानाची अ‍ॅक्शन करत होती. तसेच तीने तिच्या आवडत्या फळाचे नाव सांगितले. तिने सांगितलेले ते फळ आणि आंबा खातानाच्या त्या व्हिडिओमुळे ती सध्या ट्रोल होत आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूनम पांडे व्हाइट बोल्ड आउटफिटमध्ये फळे खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरलीय. आता पूनम पांडे फळे खरेदीसाठी उतरल्यावर सर्व कॅमेराने तिला चारही बाजूंनी घेरले. बस....मग पूनम कुठे कमी होती? तीनेही आपली शैली दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पूनमने हातात आंबा घेत असे काही केले की ज्यांनी पाहिले त्यांना पश्चाताप झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तसेच पूनम पांडे आपल्या आवडत्या फळाविषयी ही माहिती दिली आहे. आंबे खरेदीनंतर आपल्या गाडीतून जात असताना तिला एकाने तिच्या आवडत्या फळाविषयी प्रश्न विचारला. यावर पूनमने तिला केळं (बनाना) आवडतं असल्याची माहिती दिली. तिचे उत्तर पाहून सर्वच चक्रावले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आंबा खाण्याची कृती आणि आवडत्या फळाविषयी तिच्या उत्तरावरून आता ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.  

 

Read More