Marathi News> मनोरंजन
Advertisement

कुशल बद्रिके जेव्हा अग बाई अरेच्चा मधील संजय नार्वेकर होतो

पोटधरुन हसायला लावणारा कुशल

कुशल बद्रिके जेव्हा अग बाई अरेच्चा मधील संजय नार्वेकर होतो

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये अभिनेता भरत जाधव आणि  संजय नार्वेकर यांनी नुकताच हजेरी लावली. यावेळी चला हवा येऊ द्यामधील कलाकारांनी त्यांना खूप हसवलं. अख्या महाराष्ट्राला पोटधरुन हसायला लावणारे कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांचा हा अॅक्ट देखील तुम्हाला तेवढाच हसवेल.

पाहा व्हिडिओ

Read More