Marathi News> मनोरंजन
Advertisement

In Pics : दुसऱ्या प्रेग्नेसीनंतर Kareena Kapoor च्या फिगरमध्ये मोठे बदल

झिरो फिगरवरून करीनात मोठा बदल 

In Pics : दुसऱ्या प्रेग्नेसीनंतर Kareena Kapoor च्या फिगरमध्ये मोठे बदल

मुंबई : Zero Figure करता ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नुकतीच घराबाहेर दिसली आहे. अभिनेत्री दुसऱ्या प्रेग्नेसीनंतर पहिल्यांदाच दिसली. या दरम्यान बेबोचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

करीना कपूर खान आपल्या मोठ्या मुलाल तैमूरला झोपाळ्यावर खेळण्यासाठी घेऊन आली होती. त्यावर पापाराझीने तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले.

करीना या लूकमध्ये अतिशय कॅझ्युअल दिसत आहे. तिची फिगर अचानक वाढल्याचं दिसत आहे. झिरो फिगरकरता लोकप्रिय असलेली करीना प्लस साइजमध्ये दिसत आहे. 

करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये करीनाची फिगर बघून सगळेच हैराण झाले आहेत. 

करीना कपूर खान आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी तैमूर अली खानला खाली घेऊन गेली होती. तेव्हा पार्कातील झोपाळा बघून त्याला आनंद झाला आणि तो स्वतःला रोखू शकला नाही. यावेळी करीना कपूर सफेद रंगाच्या शर्ट आणि पजामामध्ये दिसत आहे. करीना कपूर या कपड्यात अतिशय सुंदर दिसत आहे. 

तैमूरपण यावेळी सफेद रंगाच्या टीशर्ट आणि ग्रे रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. सगळेच घरी आहेत. अशावेळी पार्कमध्ये खेळण्याचा मुलांचा आनंद वेगळाच आहे. 

Read More