Marathi News> मनोरंजन
Advertisement

कान्स फेस्टिव्हलमध्ये कंगना आणि दीपिकाचा जलवा

 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री कंगणा रनौत आणि दीपिका पदुकोण पहायला मिळाला.

कान्स फेस्टिव्हलमध्ये कंगना आणि दीपिकाचा जलवा

फॅशनची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री कंगणा रनौत आणि दीपिका पदुकोण पहायला मिळाला. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौट पहिल्यांदाच कानच्या रेडकार्पेटवर झळकली. कंगनाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवरील लूक समोर आला असून झुहेर मुराद यांच्या गाउनमध्ये ती दिसली. कंगना बरोबर दीपिकाही कान्सच्या रेड कार्पेटसाठी डिझायनर झुहेर मुरादयांच्या न्यूड गाउंनमध्ये झळकली.या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनम कपूर, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफही सहभागी होणार आहे. तसेच १९ मेपर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार आहे.

Read More