Marathi News> मनोरंजन
Advertisement

अतिशय टाइट आणि छोट्या ड्रेसमध्ये अवघडली जान्हवी, व्हिडीओ चर्चेत

सोशल मीडियावर जान्हवीच्या ड्रेसची चर्चा 

अतिशय टाइट आणि छोट्या ड्रेसमध्ये अवघडली जान्हवी, व्हिडीओ चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. यावेळी जान्हवी कपूरने असा ड्रेस परिधान केला होता की, तिची नजर तिच्या ड्रेसवरील कटवर खिळली होती. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

छोटा ड्रेस घालताना दिसली 

या फोटोमध्ये जान्हवी कपूरने अतिशय लहान काळ्या रंगाचा वन-पीस घातलेला दिसत आहे. फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, अभिनेत्रीने खूप छोटा आणि टाइट ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीचा हा ड्रेस इतका टाइट आहे की तिची फिगर स्पष्ट दिसत आहे.

बॅकवर कट 

जान्हवी कपूरच्या या ड्रेसमध्ये मागच्या बाजूला ब्रा लाईनवर कट आहे. विशेष बाब म्हणजे हा कट अभिनेत्रीच्या ड्रेसला खूप शोभणारा आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जान्हवी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

अभिनेत्रीने मोकळ्या केसांसोब हलका मेक-अप आणि हाय हिल्स घातल्या होत्या. अभिनेत्रीचा हा साधा लूक तिच्‍या चाहत्‍यांच्‍या खूप आवडला आहे.

याआधी जान्हवी कपूरच्या गोल्डन ड्रेसने इंस्टाग्रामवर बरीच चर्चा केली होती. गोल्डन ड्रेससह, अभिनेत्री तिच्या ओठांवर न्यूड लिपस्टिक आणि हातात डिझायनर ब्रेसलेट परिधान करताना दिसली. फोटोंमधील जान्हवीचे सौंदर्य पाहून सगळेच दंग झाले.

यासोबतच या फोटोंमध्ये जान्हवीची फिगरपणे स्पष्टपणे दिसत होती. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले. सारा अली खानसह सर्व सेलिब्रिटींनीही तिचे फोटो लाईक केले आहेत.

Read More