Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवी कपूरचं Hot फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

पाहा हा बोल्ड लूक 

जान्हवी कपूरचं Hot फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : जान्हवी कपूर एक अशी स्टार किड आहे जिची चर्चा कायमच होत असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. जान्हवीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर तो लगेच व्हायरल होतो. जान्हवीचा ड्रेसिंग सेन्स बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींपेक्षा थोडा खास आहे. अगदी वेस्टर्न ते इंडियन सगळे लूक ती अतिशय उत्तम कॅरी करते. 

जान्हवी कपूर सौंदर्याच्या बाबतीत आपल्या आईवर गेली आहे. इवेन्ट कोणताही असो ती कायमच गॉजिअस लूकमध्ये दिसली आहे. तिचा टोन्ड फिगर आणि सुंदर चेहरा फॅशन डिझाइनर्सला देखील आकर्षित करतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Glamour Girl .. @janhvikapoor #manishmalhotralabel @mmalhotraworld

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on

जान्हवी कायमच कोणत्या ना कोणत्या मॅगझिनकरता फोटोशूट करत असते. आताच तिने एक Hot, Bold फोटोशूट केलं आहे. जे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीचे हे स्टनिंग फोटो खूप व्हायरल होत आहेत. 

Read More