Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच 'ही' स्टार किड चर्चेत, जाणून घ्या कोण आहे अभिनेत्री?

सौंदर्यात जान्हवी कपूरलाही टक्कर देते तिची धाकटी बहिण, Photo पाहिलेत का तुम्ही?

 बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच 'ही' स्टार किड चर्चेत, जाणून घ्या कोण आहे अभिनेत्री?

मुंबई : बॉलिवूडमध्ये (bollywood) स्टार किडसची नेहमीच चर्चा होत असते. या स्टार किडसला कदाचित याच कारणामुळे फेम मिळत असतो. मात्र ही स्टार किड त्याला अपवाद ठरत आहे. कारण या स्टार किडची बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वीच चर्चा होतेय. त्यामुळे ही तरूणी कोण आहे याची चर्चा सुरु झालीय. जाणून घेऊयात कोण आहे ती तरूणी? 

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay kapoor) याची मुलगी शनाया कपूर बॉलिवूड (bollywood) डेब्यूपुर्वीच चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे तीच सौंदर्य आहे. तिच्या अभिनयापुर्वी तिच्या सौंदयानेच प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. त्यामुळे तिची डेब्युपर्वीच चर्चा सुरु झाली आहे. 

fallbacks

शनाया कपूर (Shanaya kapoor) सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शनायाचे ग्लॅमरस फोटोज पाहून चाहतेही थक्क होत असतात. 

 

Adult वेबसीरीजमध्ये 'या' अभिनेत्री माजवली खळबळ,फोटो पाहून थक्क व्हाल

 

शनाया कपूरने (Shanaya kapoor) अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर  तिच्या फोटोंचा बोलबाला आहे.शनाया भारतीय किंवा वेस्टर पोशाखातले फोटो पोस्ट करत असते. या फोटोतला तिच्या लुकवर चाहते फिदा होत असतात. शनाया फोटो पोस्ट करताच तुफान लाईक्स आणि कमेंट येत असतात. 

fallbacks

शनाया कपूर (Shanaya kapoor) ही जान्हवी कपूरची (Janhvi kapoor) धाकटी बहीण आहे. जान्हवी कपूरप्रमाणेच शनाया देखील तितकीच स्टायलिश आणि सुंदर देखील आहे.  


Gandi Baat फेम अभिनेत्री शुटींग करताना झाली होती बेशुद्ध, 'हे' होतं त्यामागचं कारण 

 

दरम्यान शनाया कपूर (Shanaya kapoor) लवकरच 'बेधडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read More