Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशा गुप्ताचे वाळवंटातील समर फोटोशूट...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता अनेकदा आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. 

ईशा गुप्ताचे वाळवंटातील समर फोटोशूट...

मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता अनेकदा आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या ऑफिशियल सोशल नेटवर्कींग साईट इंस्टाग्रामवर तिने हे फोटोज शेअर केले आहेत.

हॉट समर फोटोशूट

यात ईशाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळेस तिने राजस्थानच्या तळपत्या वाळवंटात समर फोटोशूट केले आहे. यात तिने वातावरणाप्रमाणेच हॉट दिसत आहे. डेनिमची पॅंट आणि डिझाईनर बिकीनीतील तिच्या या फोटोत तिचा टॅटूही दिसत आहे.

 

RSJeans by @rsbyrockystar

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

RSJeans by @rsbyrockystar

A post shared by Esha Gupta (@egupta) on

साखरपुडा झाल्याच्या चर्चा

या फोटोशूटपूर्वी ईशा तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. तेव्हा ती म्हणाली की, मी तोपर्यंत सिंगल आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या बोटात अंगठी नाही बघत.

 

Read More