Marathi News> मनोरंजन
Advertisement

भावाला कसलं टेन्शन आहे काय माहिती?

याचे केवळ शरीच नाचत नाही. तर, नाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही मोठे मजेशीर आहेत

भावाला कसलं टेन्शन आहे काय माहिती?

मुंबई: खऱ्या डान्सरला भावना आवरने कठीण. अशा डान्सरल म्युजिकचा आवाज फक्त कानावर पडायला पाहिजे बस्स! भावाने ठेका धरलाच म्हणून समजा. पण, काही महाभाग असे असतात की, ते डान्स करतात की, संपूर्ण म्युजिकची धूनच ते आपल्यात सामावून घेतात हेच कळत नाहबी. या व्हिडिओतही एक महाभाग असाच आहे. याचे केवळ शरीच नाचत नाही. तर, नाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही मोठे मजेशीर आहेत. इतके की, त्याला कसले टन्शन आहे. त्याने मद्यसवेन केले आहे की, त्याची ही स्टाईलच आहे. काही कळत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. 

भावाची गंमत अशी की, म्युजिकचा आवाज बहुदा भावाला सहन होत नसावा किंवा बराच वेळ त्याने म्युजिक आपल्यात साठवले आणि आता आतला डान्स बाहेर काडतोय. पण, आता त्याची पंचायत अशी झाली असावी की, त्याच्यात असलेला डान्स बाहेर यायलाच बहुदा तयार नसावा. काय गडबड आहे काही कळत नाही. पण, व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि भावाचा नेमका प्रॉब्लम काय आहे ते तुम्हाला तरी समजतं आहे का ते पाहा. 

Read More