Marathi News> मनोरंजन
Advertisement

Harnaaz Kaur Sandhu ला बेडवर उडी मारणं पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार

Harnaaz Kaur Sandhu बाथरोबमध्ये झाली Oops Moment ची शिकार... व्हिडीओ व्हायरल   

Harnaaz Kaur Sandhu ला बेडवर उडी मारणं पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार

मुंबई : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. हरनाज प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करते. काही काळापूर्वी तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या हरनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ती Oops Momentची शिकार झाली होती.

या व्हिडिओमध्ये हरनाज बाथरोबमध्ये दिसत आहे. ती बाहेरून धावत खोलीत येते आणि उडी मारून बेडवर पडते. या दरम्यान त्यांचे कपडे उडतात... सध्या हरनाझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हरनाझबद्दल सांगायचं झालं तर, चंदीगडमध्ये राहणारी हरनाज संधू ही एक मॉडेल आणि अभिनेता असून तिचे दोन पंजाबी सिनेमे 'यारां दिया पू बारन' आणि  'बाई जी कुटांगे' 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

Read More