Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्वस्तिका मुखर्जीने या वेब सीरीजमध्ये दिले खूपच बोल्ड सीन, चाहते ही झाले हैराण

अभिनेत्रीने या वेब सीरीजमध्ये खूपच इंटिमेट सीन दिलाय. ज्यामुळे वेब सीरीज खूपच गाजलीय

स्वस्तिका मुखर्जीने या वेब सीरीजमध्ये दिले खूपच बोल्ड सीन, चाहते ही झाले हैराण

मुंबई : कोरोनाच्या काळापासून OTT चा प्रेक्षक खूप वाढला आहे आणि लोक आता सिनेमाऐवजी OTT वर त्यांचा आवडता कंटेंट पाहण्यास प्राधान्य देतात. आता लोकांना चित्रपटाची तिकिटे घेण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरी बसून ते सिनेमांचा आनंद घेतायत.

OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर प्रकारचा कंटेंट आहे. यात बोल्ड कंटेंट देखील मोठ्या प्रमाणात आहे. जो केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहेत. पण तुम्ही असे वेब सीरीज कुटुंबासोबत पाहू शकत नाहीत.

पेइंग गेस्ट वेब सीरिजमध्येही अनेक बोल्ड सीन्स आहेत. या वेब सीरीजमध्ये स्वस्तिका मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. तिच्या इंटिमेट सीन्सने वेब सीरीज खूपच गाजली.

या वेब सीरीजमधील बोल्ड सीन्स प्रेक्षकांना बेभान करणारे आहेत. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने असे बोल्ड सीन्स दिले होते ज्याने सर्वांनाच वेड लावले होते.

Read More