Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून चाहते हैराण, ही वेब सीरीज सोशल मीडियावर चर्चेत

बोल्ड वेब सीरीजमुळे अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्यासोबत आणखी एक बोल्ड अभिनेत्री दिसणार आहे.

अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून चाहते हैराण, ही वेब सीरीज सोशल मीडियावर चर्चेत

मुंबई : उल्लूची आणखी एक आगामी वेब सीरीज चाल हाऊस 3 चरमसुखचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर तो चर्चेत आहे. स्नेहा पॉल ही वेब सीरीजमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण तिच्या सोबत या वेब सीरीजमध्ये आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे. तिने देखील या वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. 

अंकिता दवे (Ankita Dave) आणि स्नेहा पॉल (Sneha paul) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. फॅन्टसी, ड्रामा आणि रोमान्स अशा या वेब सीरीजची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. उल्लू अॅपवर दर आठवड्याला वेब सीरीज रिलीज होत असते.

Ullu अॅपवर बॅक-टू-बॅक बोल्ड वेब सीरीज रिलीज करत असते. उल्लू अॅपवरील सर्वात लोकप्रिय वेब सिरीज म्हणजे चरमसुख.

11 ऑगस्ट रोजी ही वेब सीरीज रिलीज होणार आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच ती चर्चेत आहे.

Read More