Marathi News> मनोरंजन
Advertisement

देशातील सर्वात बोल्ड वेब सीरीज, अभिनेत्रीचा बोल्डनेस पासून चाहते ही थक्क

जेव्हा कधी बोल्ड Web Series चा उल्लेख येतो तेव्हा अभिनेत्री आभा पॉलच्या हॉट सीन्स आठवतात. आभा पॉल ओटीटीवर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. MX Player पासून Alt Balaji पर्यंत, आभा पॉलने अनेक वेब सीरीजमध्ये तिचा बोल्डनेस पसरवला आहे. जी तुम्ही इतर कोणासोबत पाहू शकत नाही. 

देशातील सर्वात बोल्ड वेब सीरीज, अभिनेत्रीचा बोल्डनेस पासून चाहते ही थक्क

Aabha Paul Bold Web Series : जेव्हा कधी बोल्ड Web Series चा उल्लेख येतो तेव्हा अभिनेत्री आभा पॉलच्या हॉट सीन्स आठवतात. आभा पॉल ओटीटीवर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. MX Player पासून Alt Balaji पर्यंत, आभा पॉलने अनेक वेब सीरीजमध्ये तिचा बोल्डनेस पसरवला आहे. जी तुम्ही इतर कोणासोबत पाहू शकत नाही. 

आभा पॉलने अनेक वेब सीरीजमध्ये काम केलंय.

बोल्ड वेब सीरिजबद्दल बोलायचे झाले तर 'गंदी बात' हे नाव डोळ्यासमोर येते. अल्ट बालाजीची ही वेब सीरीज सर्वात बोल्ड हिंदी वेब सीरीजमध्ये समाविष्ट आहे. आभा पॉलपासून ते अन्वेशी जैनपर्यंत अनेक इंटिमेट सीन देत बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या मालिकेत ग्रामीण भारतातील प्रेमकथा दाखवण्यात आल्या आहेत. 

कामसूत्र 3D

कामसूत्र 3D हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात आभा पॉलची भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुपेश पॉल यांनी केले आहे. अनेक बोल्ड सीन यामध्ये दाखवण्यात आले आहे.

fallbacks

लोलिता पीजी हाऊस

लोलिता पीजी हाऊस भाग 1 ही देखील अशीच एक वेब सीरिज आहे. आभा पॉल अभिनीत Lolita PG House भाग 1 वेबसिरीज लोलिता नावाच्या एका सुंदर स्त्रीबद्दल आहे. लोलिता अविवाहित स्त्री आहे. लोलिता पैसे कमावण्यासाठी पीजी सुरू करते. पण असा व्यवसाय करणे एकट्या महिलेसाठी सोपे काम नाही. 

Read More