Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशा गुप्ताच्या वेब सिरीजमध्ये इंटीमेट सीन आणि लिपलॉकचा कहर

ईशा गुप्ताच्या वेब सिरीजने सर्व सीमा केल्या पार

ईशा गुप्ताच्या वेब सिरीजमध्ये इंटीमेट सीन आणि लिपलॉकचा कहर

मुंबई : बॉलिवूड सिनेमांमध्ये किसिंग सीनचा तडका देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता (Isha Gupta) हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. कायमच ईशा आपल्या बोल्ड अभिनयासोबतच बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित आहे का, याच ईशा गुप्ताने Serial Kisser अभिनेता इमरान हासमीला देखील मागे टाकलं आहे. ईशा गुप्ताने २ वेब सीरिजमध्ये खूप इंटिमेट सीन दिले आहे. जाणून घेऊया तिच्या वेब सीरिजमधील. 

fallbacks

चित्रपटांव्यतिरिक्त ईशा गुप्ता अलीकडेच वेब सीरिजकडे वळली आहे. या दोन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या सशक्त भूमिका केल्या आणि इंटिमेट सीन देण्यास अजिबात संकोच केला नाही.

fallbacks

ईशा गुप्ता आतापर्यंत दोन वेब सीरिजमध्ये दिसली आहे. पहिल्या वेब सिरीजचे नाव REJCTX आहे.

fallbacks

REJCTX वेब सिरीज zee5 वर रिलीज झाली. यामध्ये अभिनेत्रीने ऑफिसर रेने रेची भूमिका साकारली होती.

fallbacks

REJCTX च्या तुलनेत ईशा गुप्ताने 'नकाब' वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. विशेष म्हणजे यात ईशाने मल्लिका शेरावतसोबत लिपलॉक सीनही दिला होता.

fallbacks

यासोबतच ईशाने 'नकाब' वेब सीरिजमध्ये गौतम रोडेसोबत बेड सीन दिला होता. जो बराच व्हायरल झाला होता.

Read More