Marathi News> मनोरंजन
Advertisement

Disha Patani च्या स्विमसूट लुकची होतंय चर्चा... Ex-Boyfriend Tiger Shroff च्या आईने केली भन्नाट कमेंट

Disha Patani: दिशा पटानी आपल्या बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोजनी कायमच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. कधी बिकीनीतले फोटोज तर कधी संस्कारी साडीतील फोटोजही अनेकादा व्हायरल होत असतात.

Disha Patani च्या स्विमसूट लुकची होतंय चर्चा...  Ex-Boyfriend Tiger Shroff च्या आईने केली भन्नाट कमेंट

Disha Patani: दिशा पटानी आपल्या बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोजनी कायमच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. कधी बिकीनीतले फोटोज तर कधी संस्कारी साडीतील फोटोजही अनेकादा व्हायरल होत असतात. सध्या तिचा ब्लॅक स्विमसूटमधला लुक सोशल मीडियावर धुमाकूळ (Disha Patani Latest Post) घालतो आहे. या तिच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत परंतु एक खास व्यक्तीची कमेंट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती नाही म्हटलं तरी दिशाच्या खूप जवळची आहे. तुम्हाला कदाचित लक्षात आलंही असेल. ती व्यक्ती दिशाच्या एक्स-बॉयफ्रेंडची आई आहे. दिशाच्या हॉटनेसवर सगळेच फिदा होत असतात. त्या या खास व्यक्तीची भन्नाट कमेंट पाहून तीही तिच्या हॉटनेसच्या प्रेमात पडली आहे, नक्की त्या व्यक्तीनं काय कमेंट केली आहे. (disha patani shares new swimsuit photo on instagram photo goes viral)

दिशा पटानीनं आपल्या अभिनयानं सगळ्यांनाच घायाळ करून सोडलं आहे. त्यातून तिच्या हॉटनेसनं ती प्रत्येकाचीच मनं जिंकून घेतली आहेत. आता पुन्हा एकदा तिच्या या स्विमसूटमधल्या फोटोनं इंटरनेटवर आग लावून दिली आहे. या फोटोमध्ये ती बेडवर पोझ देताना दिसते आहे. त्यातून तिच्या हॉट ब्लॅक स्विमसूटमध्ये (Swimsuit) ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. यावरून तुम्ही तिच्या बोल्डनेसचा अंदाज लावू शकता. दिशा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या बोल्डनेसनं सोशल मीडियावरील तापमान वाढवत असते. 

सध्या तिच्या या फोटोवर दिशा पटानीच्या एक्स - बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या आईनंही कमेंट केली आहे. तिच्या या फोटोवर टायगर श्रॉफची आईनं कमेंट केली आहे. आएशा श्रॉफ यांनी लिहिलं आहे की, वॉव आणि एक हार्ट एमोजी पोस्ट केला आहे. तर टायगरच्या बहिणीनं कृष्णा श्रॉफनंही यावर कमेंट केली आहे आणि म्हटलं आहे की, तू खरंच वाटतंच नाहीस. 

या स्विमसूटमधून ती आपली टॉन्ट बॉडी (Tont Body) फॉन्ट करताना दिसते आहे. त्यातून या प्रिटेंड ब्लॅक आणि व्हाईट बिकीनीवर तिनं लाईट मेकअप केला आहे. तिच्यावर न्यूड मेकअप खूपच सुंदर दिसत होतो. या बिकीनीवर तिनं खाली व्हाईट कलरची पॅन्ट कॅरी केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकमेकांना (Tiger Shroff and Disha Patani Break Up) डेट करत होते. परंतु आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. परंतु ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिशा आणि टायगरच्या आई आणि बहिणीशीही खूप चांगले संबंध आहेत. ते अनेकदा हॅगआऊटही करताना दिसतात. 

Read More