Marathi News> मनोरंजन
Advertisement

Disha Patani समुद्रात बिकिनी फोटोशूट करायला गेली आणि...

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे खळबळ उडवून दिली आहे.

 Disha Patani समुद्रात बिकिनी फोटोशूट करायला गेली आणि...

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे खळबळ उडवून दिली आहे. दिशा बिकिनी आणि पाण्याच्या प्रेमात आहे. म्हणूनच ती अनेकदा समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसते.

नुकतीच ही अभिनेत्री पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान करून समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट करताना दिसली. दिशा एकदम रिलॅक्स दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका यूजरने लिहिले - गॉर्जियस, तर काही युजर्सनी फायर इमोजी शेअर केले. दिशा पटानीचा हा सिझलिंग फोटो चाहत्यांना वेड लावत आहे.

याआधी दिशा पटानी तिचा बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसली होती.

 

 

Read More