Marathi News> मनोरंजन
Advertisement

Disha Patani चा डीप नेक ड्रेस, 'तो' एकटक पाहतच राहिला... Watch Unseen Video

Disha Patani चा डीप नेक ड्रेस आणि 'त्या'ची न हटणारी नजर...  

Disha Patani चा डीप नेक ड्रेस, 'तो' एकटक पाहतच राहिला... Watch Unseen Video

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. बरेच लोक तिच्या फिटनेसचे (disha patani workout) चाहते आहेत आणि तिच्या चाहत्यांना आनंदी करण्यासाठी अभिनेत्री दररोज सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे एकापेक्षा एक आउटफिट्स पाहून मुले तिच्या सौंदर्यावर फिदा होतात. दरम्यान एक दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका इसमाची नजर अभिनेत्रीवरून हाटतच नाही. 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2017 मध्ये झालेल्या 62 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार (Jio Filmfare Awards) सोहळाचा आहे. दिशा पुरस्कार सोहळ्यामध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या होत्या. 

या सोहळ्यात दिशा पटानी अतिशय आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अभिनेत्रीचा असा खुलून दिसणारा ड्रेस पाहून अनेकांच्या नजरा अभिनेत्रीवर खिळल्या. पाहा व्हिडीओ... 

दिशाचे सिनेमे... 
दिशा पटानीचा सलमान खानसोबत असलेला 'राधे' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. (disha patani video)

नुकताच दिशा जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक व्हिलन 2' सिनेमात दिसली. त्यानंतर दिशा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत  ‘योद्धा’मध्ये चमकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Read More