Marathi News> मनोरंजन
Advertisement

Chawl House वेब सिरीजचा इंटरनेटवर धुमाकूळ; कुटूंबासमोर चुकूनही करू नका प्ले

Bold Web Series:'Charmsukh' ही बोल्ड वेब सीरिज मानली जाते. या वेब सीरिजने चांगलाच OTT वर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ही मालिका तुमच्या कुटुंबासोबत चुकूनही पाहू नका. आजकाल 'Charmsukh Mom And Daughter' चर्चेत आहे, मात्र ही मालिका पाहण्यापूर्वी प्रायव्हसीची काळजी घ्या.

Chawl House वेब सिरीजचा इंटरनेटवर धुमाकूळ; कुटूंबासमोर चुकूनही करू नका प्ले

fallbacks

आम्ही बोलत आहोत 'Charmsukh' अभिनेत्री स्नेहा पॉल (Sneha Paul) ही प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार आहे. स्नेहा बहुतेक वेब सीरिजमध्ये अभिनय करते. स्नेहा उल्लू ही अॅपची प्रसिद्ध स्टार आहे. स्नेहा पॉलने फक्त 3 वेब सिरीज केल्या, पण या वेब सिरीजमध्ये तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

Charmsukh Chawl House या वेबसिरीजमुळे तिला ओळख मिळाली. त्यानंतर, तिने आणखी 2 उल्लू अॅप वेब सीरिजमध्ये काम केले. स्नेह पॉलच्या वेब सिरीजची यादी खाली दिली आहे. आपण या सिरीज ऑनलाइन पाहू शकता.

1. Charmsukh Chawl House Ullu Web Series

Charmsukh Chawl House ही उल्लू ऍपच्या सर्वाधिक पसंतीची वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच स्नेह पॉलने उल्लू अॅपसोबत काम केले आहे. या वेब सीरिजमध्ये स्नेहाने ‘रीणू भाभी’ ही भूमिका साकारली होती. चाल हाऊस या वेबसिरीजमुळे स्नेहा प्रसिद्ध झाली.

2. Laal Lihaaf (Part 1 & Part 2)

Laal Lihaaf ही उल्लु ऍपवरील स्नेहा पॉलची आणखी एक वेब सिरीज आहे. बर्‍याच दिवसांनी स्नेहा उल्लूच्या वेब सीरिजमध्ये दिसली. यामध्ये तिने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले होते.

3. Charmsukh Chawl House 2 Ullu Web Series

वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, अखेर ullu ने 2022 मध्ये त्यांची प्रसिद्ध वेब सिरीज Chawl House 2 रिलीज केली. लोक चाल हाऊस 2 ची मागणी खूप दिवसांपासून करत होते.

Read More