Marathi News> मनोरंजन
Advertisement

चला हवा येऊ द्या : निलेश साबळे जेव्हा हटके उखाणा घेतो

निलेश साबळे जेव्हा उखाणा घेतो

चला हवा येऊ द्या : निलेश साबळे जेव्हा हटके उखाणा घेतो

मुंबई : उखाणा घेणं ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. चला हवा येऊ द्या मंचावर जेव्हा उपस्थित कलाकारांना उखाणा घेण्यासाठी जेव्हा निलेश साबळे सांगतो. पण या कलाकारांनीच निलेशला नाव घेण्याचा आग्रह केला. तेव्हा निलेश कशाप्रकारे उखाणा घेतो पाहा...

p>

Read More