Marathi News> मनोरंजन
Advertisement

आधी म्हणते 'बॉयकॉट करा'...आता जोडतेय हात; तापसीच्या दुतोंडीपणावर संतापले चाहते

लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन सिनेमाचे बॉयकॉटमुळे जे हाल झाले ते पाहता दोघांनाही आपली चूक लक्षात आली

 आधी म्हणते 'बॉयकॉट करा'...आता जोडतेय हात; तापसीच्या दुतोंडीपणावर संतापले चाहते

Dobaaraa:LAL SINGH CHADDHA आणि RAKSHABANDHAN सिनेमे बॉयकॉट(BOYCOTT) झाल्यानांतर अनुराग कश्यप(ANURAG KASHYAP) आणि तापसी पन्नू(TAPSEE PANNU) यांनीसुद्धा त्यांचा सिनेमा दुबारा सुद्धा बॉयकॉट(BOYCOTTDOBAARAA) करावा. ट्विटर(TWITTER) वर बॉयकॉट दोबारा हॅशटॅग(#BOYCOTTDOBAARAA) ट्रेंड करावा अशी मागणी त्यांनी केली होती.

 

सुरवातीला मोठं मोठ्या बाटा मारत तपासून मागणी केली खरी मात्र आता तिने आपलं वक्तव्य मागे घेत चाहत्यांकडे सिनेमा पहा आणि आमच्या मेहनतीची दाखल घ्या असं म्हणतेय.शिवाय आमचा सिनेमा बॉयकॉट नका करू असं गाऱ्हाणं घालतेय .Taapsee Pannu आणि  Anurag Kashyap याना वाटलं कि बॉयकॉट केल्याने फिल्म ला त्याचा फायदा होईल पण लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन सिनेमाचे बॉयकॉट मुळे जे हाल झाले ते पाहता दोघांनाही आपली चूक लक्षात आली आणि आता सिनेमा पाहावा बॉयकॉट करू नये म्हणून दोघे हाथ जोडत आहेत


 तापसी ने इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
'दोबारा'  बायकॉट प्रकरणानंतर तापसी पन्नू ने इंस्टाग्राम वर लांब लचक पोस्ट केलीये कि फिल्म बॉक्स ऑफिस वर फिल्म भलेही चालो अथवा नको पण यात त्यांनी केलेल्या कामाचा अभिमान असल्याचं ती लिहिते. जो सिनेमा आम्ही केलाय त्याचा खूप गर्व आहे असं ती म्हणतेय . 

पण आता याचा कितपत फायदा तिला होतोय या सिनेमाला होईल हे पाहावं लागेल कारण सोशल मीडियावर आधीच बॉयकॉट दोबारा ला घेऊन बरेच मिम्स वायरल होत आहेत आणि हा ट्रेंड सुद्धा बराच अचर्चेत आहे 

 

 

Read More