Marathi News> मनोरंजन
Advertisement

या बोल्ड वेब सीरीजचे दोन्ही भाग ठरले हिट, बोल्ड सीनने ओलांडल्या मर्यादा

ही वेब सीरीज कथा आणि बोल्ड सीनमुळे प्रेक्षकांमध्ये गाजली होती. 

या बोल्ड वेब सीरीजचे दोन्ही भाग ठरले हिट, बोल्ड सीनने ओलांडल्या मर्यादा

मुंबई : उल्लू हा ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्या बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध आहे. उल्लूच्या प्रत्येक वेब सीरीजमध्ये नक्कीच बोल्ड सीन्स असतात. चांगली कथा आणि बोल्ड सीन यांचा मिलाप चाहत्यांना आवडतो. काही वेब सीरीज अशा आहेत ज्या केवळ त्यांच्या बोल्ड सीन्समुळेच चालल्या आहेत.

बोल्ड वेब सीरीजबद्दल बोलायचं झालं तर उल्लूची एक वेब सीरिज आहे ज्यामध्ये बोल्ड सीन्सने सर्व मर्यादा ओलांडली आहे. चरमसुख मां देवराणी बेटी जेठानी असे या वेब सीरीजचे नाव आहे. उल्लूची वेब सिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती आणि तिचे दोन्ही भाग हिट झाले होते. चांगल्या कथेसोबतच यातील बोल्ड सीन्सचा दमही चाहत्यांना पाहायला मिळाला.

चरमसुखचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. बहुतेक उल्लू वेब सीरीज प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात आणि ते अशा वेब सीरीजच्या पुन्हा रिलीज होण्याची वाट पाहत असतात.

वेगवेगळ्या वेब सीरीजमध्ये वेगवेगळ्या कथा असल्या तरी प्रत्येक वेब सीरीजला बोल्डनेसचा टच दिला जातो. या वेब सीरीज प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. ज्या मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात.

Read More