Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोशल मीडियावर ही बोल्ड वेब सीरीज होतेय व्हायरल, अभिनेत्री ही इंटिमेट सीनमुळे चर्चेत

सोशल मीडियावर एक वेब सीरीज व्हायरल होत आहेत. या वेब सीरीजमध्ये 2 नव्या अभिनेत्रींनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.

सोशल मीडियावर ही बोल्ड वेब सीरीज होतेय व्हायरल, अभिनेत्री ही इंटिमेट सीनमुळे चर्चेत

मुंबई : सोशल मीडियावर सध्या अनेक वेब सीरीज ट्रेंड करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील या वेब सीरीज प्रेक्षकांचं भरपूर मंनोरंजन करत आहेत. पण वेब सीरीजमध्ये बोल्ड कंटेंट ही दिला जात आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेब सीरीज रिलीज होत आहेत.

उल्लू अॅपवरील वेब सीरीज त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे खूपच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या व्हायरल देखील होत असतात. ज्यामुळेच या अॅपवरील प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. 

उल्लूवरील आणखी एक वेब सीरीज व्हायरल होत आहे. Khoon Bhari Maang असं या वेब सीरीजचं नाव असून ती 16 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

या वेब सीरीजमधील अभिनेत्रींना भरपूर बोल्ड कंटेंट दिला आहे. ज्यामुळे अभिनेत्री ही चर्चेत आहेत.

Read More